आमचा संघर्ष नाही, आपसातील संघर्षाने विकासाचा खून होतो; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंसमोर मोठा संदेश

परळी : परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी पशुसंवर्धन तसेच पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा आणि माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. […]

अधिक वाचा..