रेवती लेले अडकली विवाहबंधनात! ‘हॅलो हसबंड’ म्हणत करून दिली ‘अहों’ची ओळख

मुंबई: मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले आज विवाहबंधनात अडकली आहे. पुण्यात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने तिचा आणि कौशिक भिडे यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर नवदांपत्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रेवतीच्या आयुष्यातील लाइफ पार्टनर कोण? रेवतीचा जीवनसाथी कौशिक भिडे असून तो सिनेइंडस्ट्रीशी संबंधित नसल्याची माहिती समोर येत आहे. […]

अधिक वाचा..

अजितदादा पवार विमान दुर्घटनेवर नवे संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला ‘हिप्नोटाइज पायलट’चा अँगल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेवर राज्यातील राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. मंगळवारी आमदार रोहित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात आणखी एक धक्कादायक संशयाचा अँगल उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी पायलटला हिप्नोटाइज करून विमान उडवण्यासाठी पाठवण्यात […]

अधिक वाचा..

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार, मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?

मुंबई: राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा प्रश्न मला पडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. […]

अधिक वाचा..