थेट मुख्यमंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण देणाऱ्या IPS चंदना दीप्ती आहेत तरी कोण
मुंबई: प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समाजात काही बदल घडवून आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप आधीपासूनच प्रयत्न करत असतात. असंच काहीसं चंदना दीप्ती यांनी केलं. चंदना डीप्ती या एक डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. त्या निडर अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दीप्ती चंदना यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ५५१ रँक प्राप्त केली. चंदना […]
अधिक वाचा..