इराण-अमेरिका संघर्षाचा फटका; पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग
दहा दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ नवी दिल्ली: देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अवघ्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली असून, शनिवारी पेट्रोलच्या दरात ८७ पैशांनी तर डिझेलच्या दरात ९१ पैशांनी वाढ करण्यात आली. यापूर्वीही केंद्र सरकारने इंधन दरात […]
अधिक वाचा..