घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच वर्षांपासुन कोणत्याही प्रकारचा लिलाव झालेला नसताना (एक वर्षाचा अपवाद वगळता) शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असताना दिवसाढवळ्या बेसुमार वाळूउपसा सुरु असताना घोड पाटबंधारे विभाग प्रशासन नेमके करतेय तरी काय..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत आहे.  अनेक दिवसानंतर धाडस करुन पाटबंधारे […]

अधिक वाचा..

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखों हेक्टर शेतीला वरदान ठरलेलं घोड धरण हे नक्की कुणाच्या मालकीच आहे असा प्रश्न सध्या घोड धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण घोड धरणात गेल्या एक वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सलग […]

अधिक वाचा..

“शिरुर तालुका डॉट कॉम” च्या बातमीचा दणका…पाटबंधारे विभागाकडून तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे येथे मीना कालव्याच्या कॅनॉलचे पाणी रविवार(दि 23) तुंबले गेल्याने “मीना कालवा फुटून शेतात पाणी, शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान” झाल्याची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध करताच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर जी हांडे, शाखाधिकारी एस टी दाते, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष रोहिदास मुसळे आणि मीना कालवा टाकळी हाजी […]

अधिक वाचा..