राग, संताप, आक्रस्ताळेपणा वाढलाय, ही आहेत ‘डी’ व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षण

आधी ही चिडचिड करत नव्हती, अलीकडेच अशी झाली आहे. त्याचं सध्या काय बिनसलंय माहीत नाही, एकटा एकटा असतो, गप्प गप्प राहतो, सतत अंधार करून बसतो. हिला तर रागवायला कारणच लागत नाही, राग सतत नाकाच्या शेंड्यावरच असतो. ही आणि अशी अनेक विधानं कानावर पडतात. त्यामागे पार्श्वभूमी ही केवळ परिस्थितीची वा मनस्थितीची असते असे नाही, तर शरीरातील […]

अधिक वाचा..

घरोघर महिलांचा स्ट्रेस-चिडचिड कशाने वाढते? अनेकजणी सतत रागावलेल्या का असतात 

पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर आत्यंतिक स्ट्रेसने पिचलेल्या आहेत. असा एक अभ्यास नुकताच वाचला. विशेषतः नोकरदार स्त्री-पुरुषांचा हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात साधारण असं आढळलं की सुमारे ७२ टक्के महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे. त्यांची अत्यंत चिडचिड होते. अतिशय मूड स्विंग्ज होतातच; पण त्यासोबतच त्यांना रडू येतं, निराश […]

अधिक वाचा..