अजितदादांनंतर बारामतीला मिळाले ‘हक्काचे जयदादा’; जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर बारामतीकरांना हक्काचे ‘जयदादा’ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेले Jay Pawar यांनी दर गुरुवारी बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. आज झालेला हा दुसरा जनता दरबार असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त […]

अधिक वाचा..

जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही; जय पवार यांच्या पहिल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी बारामती येथे आजपासून जनता दरबार उपक्रमाची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी आणि समस्या जाणून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यावर त्यांनी […]

अधिक वाचा..

अखेर शिरुरमध्ये शनिवारी आमदारांचा जनता दरबार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक वर्षाहुन अधिक काळ विविध संकलनाची कामे रखडली होती. त्या अनुषंगाने राजकिय व्यक्तींनी पाठ फिरवली होती. त्यांचे कुठलेही नियंत्रण या कार्यालयावर नव्हते. त्यातच अॅड. आमदार अशोक पवार यांचे शिरूरपेक्षा वाघोलीकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांच्यावर होत होती. शिरूरला प्रभारी तहसिल असल्याने व नागरीकांची कामे होत […]

अधिक वाचा..