बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेच निधन

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या सुनेच जयश्री कालेलकर ठाकरे यांच आज सकाळी निधन झालं. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. जयश्री या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यामुळे त्या मुंबईतल्या टाटा रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांना तिथून […]

अधिक वाचा..