डॉ. सुकृत खांडेकर अमृतमहोत्सवी वर्षात; पत्रकारितेतील योगदानाचा गौरव
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक डॉ. सुकृत खांडेकर यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. डॉ. खांडेकर यांनी केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती तसेच प्रहारसारख्या वृत्तपत्रांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या […]
अधिक वाचा..