शाळांची उन्हाळी सुट्टी आणि शाळा १६ जुनला शाळा सुरु करण्याचे परीपत्रक अर्धेकच्चे
राज्यातील ICSE आणिCBSE च्या शाळा सरकारच्या लाडक्या मुंबई: दि.२९एप्रिल२०२५ ला डॉ. श्रीराम पानझाडे,शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय म.रा., पुणे आणिशरद गोसावी ,शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा. यांच्या सहीने उन्हाळी सुट्टी बाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले गेले. त्याच्या अंमलबजावणी साठी ते सर्व संबंधित विभागीय संचालक,शिक्षणाधिकारी,शिक्षण निरिक्षक यांना पाठवण्यात आले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व […]
अधिक वाचा..