karnataka crime

माणुसकीला काळीमा! मित्राचा गळा कापून प्यायला रक्त…

बंगळुरू (कर्नाटक): मित्राचा गळा कापल्यानंतर रक्त पिल्याची संतापजनक घटना चिक्काबल्लापूर येथे घडली आहे. यावेळी दुसऱ्या मित्राने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. विजय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या पत्नीचे मारेश सोबत अनैतिक संबंध होते. या रागातून 19 जून रोजी विजय […]

अधिक वाचा..

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली…

मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे […]

अधिक वाचा..

कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल, भाजपाला मात्र नॅनो कारमध्ये बसावे लागेल

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकारने आता…

नागपूर: महाराष्ट्र विरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. विधान सभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाजन […]

अधिक वाचा..

कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज…

नागपूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..

कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान

शिक्रापूर (किरण पिंगळे): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र काही कामानिमित्ताने कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथे एका ठिकाणी निघालेल्या मांढूळ सापाला सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मित्रांनी पकडून निसर्गात मुक्त केल्याने कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान दिल्याचा प्रकार घडला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर हे काही […]

अधिक वाचा..