कवठे येमाईत एकाच घटनेचे दोन पैलू

मारहाण आणि विनयभंगाच्या परस्पर तक्रारींनी प्रकरण तापले शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात ३ एप्रिल रोजी घडलेल्या एका घटनेने अनपेक्षित वळण घेतले असून, त्याच घटनेतून मारहाण आणि विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांसमोर नेमका घटनाक्रम उलगडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, या घटनेची सुरुवात किरकोळ वादातून […]

अधिक वाचा..

अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे उघड्या चेंबरमुळे अपघातांची मालिका

सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग येईना शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील उघड्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या सात दिवसांत येमाई मंदिर चौकाजवळ रामदेव बाबा स्टील दुकानाच्या समोरील याच उघड्या चेंबरमुळे दोन अपघात घडले आहेत. वारंवार ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कवठयाची येमाई देवी म्हणजे नवसाला पावणारी आख्यायिका…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत, कुलदेवी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असनाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरुर- मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री […]

अधिक वाचा..

कवठे येमाईतुन दुचाकी स्पेंल्डर चोरी

सविंदणे: कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गौरव उघडे या युवकाची त्याच्या घरासमोर लावलेली हिरो कंपनीची स्पेंल्डर MH-१२-EE – ४५०७ ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरुन नेली आहे. टाकळी हाजी औट पोस्टच्या हद्दित चोरट्यांनी व्यावसायिकांची दुकाने फोडण्याबरोबर आता दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला आहे. बेट भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला गेल्यानंतर मोटार चोर शोधण्यास शिरुर […]

अधिक वाचा..