शिक्रापुरचे पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या भांडाफोडने ‘खुना’ ची उकल होणार का…? वरीष्ठांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…?
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित खुन प्रकरणाची आता वरीष्ठांनी दखल घेतल्याने तपासाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याची ‘खात्री ‘ लायक सुत्रांनी माहिती दिली आहे. गेल्या दहा महिन्यापासुन या खुनाच्या तपासाबाबत ‘खत्री’ या पोलिस कर्मचाऱ्याने वरीष्ठांकडे तक्रारी अर्ज करुनही तपासाची सुत्रे हलवली जात नव्हती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस स्टेशन […]
अधिक वाचा..