रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रविवार (दि 9) रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रामलिंग येथील भैरवनाथ मंदिरात देवीची आरती करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा या दिवशी एकत्र येऊन आनंद घेता येतो, एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. यावेळी महिलांनी नऊवारी साडी परिधान करुन दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी गावातील सर्व जेष्ठ महिला, युवा कार्यकर्ते […]

अधिक वाचा..