कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने
कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) दि 1 जानेवारी 2024 रोजी कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असुन दि 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासुन ते दि 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाहतुक बंद करुन खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. 1) शिक्रापुर ते […]
अधिक वाचा..