कुरडू अथवा कोंबडा वनस्पती

रस्त्याच्या कडेला असणारी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. कुरडू नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. या वनस्पतीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले असतात. पहायला सुंदर असलेली ही वनस्पती शेताच्या बांधावर शेतामध्ये पडीत जमिनीवर आपोआप उगवते. याला कुरडू, पांढरा कोंबडा, मोर पंख असेसुद्धा म्हणतात. कुर्डू ही वनस्पती अनेक व्याधींवर फायदेशीर आहे. सांधेदुखी जाण्यासाठी, नामर्दाला मर्द बनवणारी, कमजोरी […]

अधिक वाचा..