‘लाडकी बहीण’ योजनेचा दुहेरी हप्ता एप्रिलमध्ये

मुंबई: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना राज्यभर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभामध्ये अनियमितता दिसून येत होती. मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी; आदिती तटकरेची घोषणा

मुंबई: ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काही महिलांनी केवायसी न केल्यामुळे, तर काहींनी केवायसीमध्ये चुका झाल्यामुळे योजनेचा […]

अधिक वाचा..

डॉ. जयश्री थोरातांबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’ बद्दलची विकृत मानसिकता

महिलांचा अपमान करणाऱ्या अवलादींना माताभगिनीच व्याजासह त्यांची जागा दाखवतील. मुंबई: लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल […]

अधिक वाचा..