लेक चेअरमन झाला पण खुर्चीत बसायचा मान मात्र आईला दिला….

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोणतंही मुलं जन्माला येण्याआधी नऊ महिने आधीच त्याची आई त्याला ओळखत असते. अपत्य जन्माला आल्यानंतर जगाला त्याची ओळख होते. परंतु आईला मात्र त्याच्या अस्तित्वाची आधीच चाहूल लागते. त्यामुळे मुलं आणि आईच नात हे जगावेगळच असत. या कलियुगात आईला वृद्धाश्रमात पाठवणारी मुलं आहेत. तशीच आईला सांभाळणारी आणि आईचा शब्द पाळणारीही मुलं आहेत. […]

अधिक वाचा..