दुसऱ्याच्या जमिनीतून पाइपलाइन टाकण्यापूर्वी जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

औरंगाबाद: शेतीसाठी पाणी ही मूलभूत गरज आहे, पण पाण्याच्या स्रोतापासून शेत दूर असेल, तर पाइपलाइन टाकण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, जर ही पाइपलाइन शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीतून जात असेल, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच ती टाकणे आवश्यक आहे. अन्यथा मोठे वाद निर्माण होऊ शकतात. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम […]

अधिक वाचा..

दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन टाकताना अडचण येतेय? जाणून घ्या काय आहे कायदेशीर मार्ग

समस्या वडिलोपार्जित जमिनींच्या वाटण्या झाल्यानंतर बहुतेक वेळा विहीर एका शेतात आणि शेती दुसऱ्या ठिकाणी राहते. अशा वेळी शेतकऱ्यांना पाणी पोहोचवण्यासाठी शेजारच्या जमिनीतून पाईपलाईन टाकणे किंवा पाट काढणे आवश्यक होते. मात्र, शेजारी जमीनधारकांची परवानगी मिळणे कठीण असते आणि या विवादांमुळे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचते. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ – कलम ४९: हक्क: शेतीसाठी […]

अधिक वाचा..