अन्न प्रशासन विभाग कोमात, ग्रामीण भागात पानाची विक्री जोमात…

सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथील एकूण आठ पान शॉपवर कारवाई  कोरेगाव भिमा (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे अक्षरशः व्यसन लागले असून एक तरुण साधारणतः दिवसाला आठ ते दहा पाने खात असून पानाला चुना लावायला व पान कातरायला माणसे कामाला ठेवावी लागत असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीत […]

अधिक वाचा..

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अंबदास दानवे 

मुंबई: शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. कांद्याला व कापसाला हमी भाव न देता उलट कृषी मंत्री हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारण न तपासता त्यावर धक्कादायक वक्तव्य करतात, अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. भांडवली खर्चामध्ये जास्तीत […]

अधिक वाचा..

केळीच्या पानाचे आरोग्यदायीही महत्त्व

केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, अशा कुमारिकांनी केळीच्या झाडाची पूजा करावी असे बोलतात. वास्तुशास्त्रानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावणे शुभ असते. केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे आहेत. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली पोषकतत्वे अन्नात मिसळतात. ती शरीरासाठी चांगली असतात. ज्यांना डाग, खाज, पुरळ, फोड याचा त्रास आहे […]

अधिक वाचा..

पिंपळाच्या पानाचे आयुर्वेदिक उपाय…

पोटदुखी:- पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल. अस्थमा:- पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. […]

अधिक वाचा..