पायात वेदना होण्याची कारणे व उपाय
कारणे १) स्नायूंचे आकुंचन होणे. २) क्षारांच्या असंतुलनामुळे. ३) शरीरात वात शिरणे. ४) रक्ताभिसरण गती मंदावणे. ५) व्यायामाचा अभाव. ६) वजन जास्त असणे. उपाय १) वरील कारणे कमी करा. २) दुखणा-या भागाला तेल लावा. ( सरसो / तिळाचे / नारायण ) ३) नंतर दात बंद करून थोडेसे तोंड उघडून सावकाश श्वास आत ओढत रहा. ४) […]
अधिक वाचा..