प्रणिती शिंदे यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस
सोलापूर: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन, अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्ये करून स्त्रीत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले आणि ॲड. आर्या राजेभोसले यांनी प्रणिती शिंदे यांच्या वतीने बजावली आहे. ८ मे २०२६ रोजी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी […]
अधिक वाचा..