रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होत, वाचाल तर रोज हा उपाय कराल 

लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक रोज लिंबू पाणी पितात, तर काही लोक लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण आज लिंबाचा एक वेगळाच उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोज आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच […]

अधिक वाचा..

जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ खाल्ल्यास काय होते

आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या अनेक गोष्टी औषधी गुणधर्मांचा खजिना असतात. अगदी काही आजारांपासून ते स्किन केअरपर्यंत सर्वचबाबतीत किचनमधील काही गोष्टींचा वापर करू शकतो. त्याचपद्धतीने पोटाच्या समस्येच्याबाबत देखील आपण घरगुती उपायांनी नक्कीच आराम मिळवू शकतो. अनेकदा आपण असंही ऐकलं असेल की जेवणाच्या अर्धातास आधी पाणी प्या किंवा जेवण झाल्यावर अर्धातासानंतर पाणी प्या. त्यामागे केलेल्या जेवणाचे नीट पचन […]

अधिक वाचा..