…अन बिबट्याची ती पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत विसावली
अमरावती: शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवार (दि. 1) रोजी बिबट्याचे 2 बछडे आढळून आले होते. आईपासून त्यांची ताटातूट झाली होती. बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्यात शनिवार (दि. 3) रोजी पहाटे वनविभागाला यश आले. दोन दिवसानंतर बिबट्याची ही पिल्ले आईच्या कुशीत विसावली. गुरुवारी सकाळी नागरिकांना हे बछडे आढळून आले होते. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने […]
अधिक वाचा..