शिक्रापूरच्या ध्येयवेड्या तरुणाकडून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

क्रिडा प्रशिक्षक प्रकाश घोलप देणार तालुक्यातील मुलींना धडे शिक्रापूर (शेरखान शेख): सध्याच्या काळात मुलींबाबत घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडीमुळे मुलींना त्यांचे स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळणे गरजेचे असल्याने क्रिडा प्रशिक्षक प्रकाश घोलप यांनी महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम हाती घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आदर्श क्रीडा प्रशिक्षक प्रकाश घोलप कराटे सारख्या क्रीडा प्रकारातून […]

अधिक वाचा..

राज्यात पहिल्यांदाच ITI मधील विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेचे धडे, शासनाचा अभिनव पुढाकार

मुलूंड आयटीआय येथे पार पडली डक्सलेजीस संस्थेची कार्यशाळा मुंबई: चहाच्या कपाला रबर लावता येईल, खाली प्लेट लावता येईल, कपाचा पृष्ठभाग मोठा करता येईल, विद्यार्थी उत्साहात एकेक पर्याय सुचवित होते आणि अचानक ही संशोधक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये कुठून आली या प्रश्नासह शिक्षकवृंदाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव विलसत होते तर विद्यार्थ्यांना आपल्यातील संशोधकवृत्तीचा पहिल्यांदाच परिचय होत होता. गरम चहा […]

अधिक वाचा..

त्या युवा उदयोजकांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवत शेती औजारे बनविण्यातून घेतली उभारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील विकास किठे, गोविंद किठे या दोन तरुण बंधुनी वेल्डिंग व्यवसायात स्वयंरोजगाराचे धडे गिरवत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वताचा अर्थपुर्ण हिशोब करत ते चांगला रोजगार मिळवत आहेत. या व्यवसायात नेत्रदिपक भरारी घेत शेती उपयोगी औजारे बनवून या व्यवसायात त्यांनी मोठा हातखंडा निर्माण केला आहे. या मध्ये ट्रक्टरची ट्रॉली, नांगर, […]

अधिक वाचा..