तळेगाव ढमढेरेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका खोल विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सुनील देंडगे यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडल्याची माहिती प्राणीमित्र प्रविणकुमार जगताप व डॉ. चंद्रकांत केदारी यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक […]

अधिक वाचा..

करंदीत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

शिरुर वन विभाग व प्राणी मित्रांच्या प्रयत्नांना अखेर यश शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यात शिरूर वन विभागाला यश आलेले असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बिछडाला जीवदान देण्यात शिरूर वन विभाग व प्राणी मित्रांना यश आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील कौडाळ मळा येथील अशोक पऱ्हाड हे आज दुपारच्या […]

अधिक वाचा..