हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप
बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य समस्या असल्याचं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहीत नसतं की, ही समस्या जर कंट्रोल केली नाही तर हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. इतकंच काय तर असेही भरपूर लोक असतात ज्यांना हेही माहीत नसतं की, ते लो बीपी किंवा […]
अधिक वाचा..