थंडीत ओठांची काळजी कशी घ्यावी
हिवाळ्यात तापमान घटते आणि वातावरणात गारवा वाढतो. या काळात आरोग्याबरोबरच त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. काही सोपे घरगुती उपाय करून ओठ आणि त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. फाटलेल्या ओठांना मऊ आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मध हा उत्तम उपाय आहे. रोज २–३ वेळा ओठांवर मध लावा. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी […]
अधिक वाचा..