राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी

मुंबई: भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार शाळेचे नऊ विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे तेवीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले असताना त्यापैकी बावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून 9 विद्यार्थी जिल्हा गुणवत यादिमध्ये झळकले असल्याची माहिती मुख्याध्यापक शुकराज पंचरास यांनी दिली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत बावीस विद्यार्थी पात्र ठरले असून […]

अधिक वाचा..

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, जाणून घ्या…

औरंगाबाद: अखेर जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण..? जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) देवेंद्र फडणवीस: नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली 2) संदिपान भुमरे: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) 3) अतुल सावे: जालना, बीड 4) अब्दुल सत्तार: हिंगोली 5) […]

अधिक वाचा..