शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार का…?
शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षसंघटनेच्या बांधणीसाठी मला उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पुर्व तयारीसाठी संपुर्ण राज्यात पुन्हा पक्षाच्या बळकटीसाठी काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्याचप्रमाणे शिरुर लोकसभा मतदार संघात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपा, शिवसेना (शिंदे […]
अधिक वाचा..