लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा झालेला गौरव आणि मुंबईत शिवसैनिकांनी केलेला जल्लोष, यामुळे शिंदे यांच्या […]
अधिक वाचा..