शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपचा दररोज वापर केला जातो. मात्र आता एका नवीन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शाम्पू, बॉडी लोशन, साबण आणि आयलॅश ग्लूसारख्या पर्सनल केअर प्रोडक्टमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे केमिकल्स असतात जे शरीरात फॉर्मल्डिहाइड सोडतात. या केमिकल्सचा कॅन्सरच्या धोक्याशी संबंध आहे आणि त्याचा सततचा वापर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या […]
अधिक वाचा..