हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा

अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित […]

अधिक वाचा..

रक्तदाब कमी करण्याचा उत्तम उपाय

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणे…..! सर्व प्रकारचे मीठ… तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चवचं संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…

मुंबई: बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला ५०० रुपये मिळालेच पाहिजे…अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तेरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय

उच्च रक्तदाब हा आधुनिक युगात वाढत चाललेला आजार आहे. यावर प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्याचे साईड इफेक्ट सहन करावे लागतात. काही घरगुती उपाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या उपायांमुळे औषधांचा डोस कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे. स्वतः औषधे बंद करु नयेत किंवा […]

अधिक वाचा..