‘शिरुर-हवेली’ मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेली मतदार संघातुन महायुतीकडुन कोण उमेदवार असणार हे अजुनही निश्चित झालेले नाही. महायुतीचा शिरुर-हवेलीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र महाविकास आघाडीकडुन शिरुर-हवेलीत आमदार अ‍ॅड अशोक पवार यांचं मात्र उद्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच निश्चित झालं असुन अर्ज भरण्यापुर्वीच अशोक पवार यांनी सगळीकडे प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे. उद्या […]

अधिक वाचा..

शिरुर; ‘लाडक्या बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी’ म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने भर पाऊसात मुक आंदोलन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ‘बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी’ असे फलक घेऊन आज शनिवार (दि २३) रोजी शिरुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मुक आंदोलन करण्यात आले. शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मुक मोर्चाला सुरवात करण्यात आली. बदलापुरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या […]

अधिक वाचा..

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर ग्रामीण, बाबुरावनगर तसेच रामलिंग या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करत असुन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. डॉ अमोल कोल्हे हे उच्चशिक्षित असुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे. सध्या […]

अधिक वाचा..