क्रियेटीनीन लेव्हल योग्य स्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना

१) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर) ७) हलका व्यायाम करणे. ८) मासाहार टाळावा. ९) केमोमाईनच्या पानांचा […]

अधिक वाचा..

रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी ‘या’7 पदार्थांचे सेवन करा

भारतात मधुमेह असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. औषधे आणि जीवनशैलीसह संतुलित आहार साखरेची पातळी स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तर रक्तातील साखरेचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करण्यास मदत करणारे काही सामान्य पदार्थ कोणते. रक्तातील साखर कमी करण्यासाठीचे पदार्थ मेथी (मेथीचे दाणे) भारतातील एक सुप्रसिद्ध सुपरफूड असलेल्या मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

कोलेस्टेरॉल हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. जेव्हा […]

अधिक वाचा..

ना ड्रॉप ना औषधं डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा ‘या’ गोष्टी, काही दिवासात निघेल चष्मा

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच लोकांचे डोळे कमजोर किंवा दृष्टी कमजोर होताना दिसत आहे. कमी वयातच चष्मा लावण्याची वेळ येत आहे. याला वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. फोन, कम्प्युटर, टीव्ही यांचा वापर अधिक वाढला आहे. तसेच खाण्या-पिण्यातही पौष्टिक नसल्याने डोळ्यांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. अशात डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आम्ही […]

अधिक वाचा..

हाडांचे आरोग्य जपण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा आपल्याच चुकांमुळे हाडांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी काय करायला हवं, कोणत्या चुकांमुळे हाडाचे आरोग्य बिघडू शकते, त्यावर काय उपाय करायला हवे, याविषयी जाणून घेऊया. अनेकांना स्लिप डिस्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मणक्यात ही समस्या उद्भवते. सॅपिन ही एक साखळी हाडे आहेत. दैनंदिन जीवनातील शरीराच्या कार्यात ते आपल्याला मदत करतात. त्यांच्या शिवाय जगणे अवघड […]

अधिक वाचा..

शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न

नागपूर: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महायुती सरकारचा उद्देश आहे. यासाठी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, योग्य निकषांसह विहित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. दरम्यान समाजातील आर्थिकदृष्ट्या […]

अधिक वाचा..

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये भिजवलेली खसखस आणि अक्रोड रोजच्या आहारात समाविष्ट करणं उपयुक्त आहे. खसखस ही मेंदूला थंडावा देणारी असून तिच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी भिजवून घेतलेली खसखस मेंदू शांत ठेवते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं, कारण […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला उत्तर मुंबई: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देतांना म्हणाले. यावेळी मराठी माणसासाठी महायुती सरकारने घेतलेल्या […]

अधिक वाचा..

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे आहे. विशेषतः तरुण पिढीना आणि महिलांना या धावपळीच्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा […]

अधिक वाचा..

मानसिक आरोग्य उत्तम कसे राखावे यासाठी जाणून घ्या ५ फायदेशीर टिप्स

1) पुरेशी झोप घ्या:- मानसिक आरोग्य तज्ज्ञांनुसार, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे ५ उपाय आहेत. त्यातील पहिला म्हणजे पुरेशी झोप. शांत झोप तुमच्या मनाला सर्वात जास्त आराम देते. डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी जागे होणे याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. रोज 6-8 तासांची अखंड झोप घ्या. 2) दररोज व्यायाम करा:- शारीरिक […]

अधिक वाचा..