शिरुर तालुक्यात चोऱ्या सुरुच, मलठण गावात बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांकडून चोरी
पाबळ (सुनिल जिते) मलठण (ता. शिरुर) येथील बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ४६ हजार रुपये किंमतीच्या सामानाची चोरी केल्याची घटना (दि २) रोजी मध्यरात्री घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश गुलाब दंडवते (रा.मलठण, ता. शिरुर जि.पुणे ) यांनी […]
अधिक वाचा..