ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या ‘मंडल यात्रा’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसींची जातनिहाय जनगणना, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली. भाजप ओबीसी समाजाची मते घेतो, मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो, असा आरोप करत वडेट्टीवार […]

अधिक वाचा..