Video; मांडवगण फराटा जि. प. शाळेच्या हद्दीत गाळे; गाळेधारक व पोलिसांत तणाव

न्हावरे (तेजस फडके) मांडवगण फराटा येथे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सुरु असलेले गाळे हे जिल्हा परिषद शाळेच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट होताच, शनिवारी त्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडुन कारवाईची शक्यता लक्षात घेत गाळेधारकांनी विरोध केला. तर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी गाळेधारक व पोलिस […]

अधिक वाचा..