शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

मांडवगण फराटा (तेजस फडके) निवडणुकीच्या आखड्यात एखादा उमेदवार पडत नसेल तर सगळ्याच राजकीय पक्षातील लोक त्याला पाडण्यासाठी एखादा सेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात उतरवतात आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव करतात ही वस्तुस्थिती आहे. त्यात आमच्याही चुका आहेत. असे म्हणतं डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.   मांडवगण फराटा […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन

शिरुर (तेजस फडके) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे रविवार (दि 18) रोजी येथील माऊली मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड  जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी मराठा समाजाच्या विविध सद्यस्थितीतल्या समस्यांवरती भाष्य करत युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच आपले रोजगार बाहेर कसे जातात आपण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी दवाखान्यात ध्वजारोहन न केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रत्येक सरकारी कार्यालयात भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात येतो. परंतु शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र येथील कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहन केले नसल्याची बाब समोर आली असुन या निष्काळजीपणा बाबत येथील वैद्यकीय अधिकारी मंजुषा सातपुते तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती […]

अधिक वाचा..