पारिजातकाचे अनेक बहु्गुणी फायदे 

पारिजात ही एक औषधी वनस्पती आहे. याच्या फुलांना सुंदर सुवास असतो, पण त्याचे पाने औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. पारिजाताच्या पानांचा काढा हा पारंपरिक आयुर्वेदात संधिवात, अंगदुखी, वातविकार आणि ताप यावर उपयोगी मानला जातो. फायदे 1) संधिवात व अंगदुखीवर उपाय पारिजाताच्या पानांचा काढा प्यायल्याने सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारखे त्रास कमी होतात. 2) वातशामक गुणधर्म या पानांमध्ये […]

अधिक वाचा..

केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे एकापेक्षा एक अनेक फायदे 

साऊथ इंडियामध्ये केळीच्या पानांवर जेवण करण्याची फार जुनी पद्धत आहे. असं सांगितलं जातं की, केळीच्या पानावर जेवण केल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं. केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल, अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण अनेकांना केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे फायदे माहीत नसतील. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजकाल अनेक प्रकारच्या लोशनमध्ये […]

अधिक वाचा..

अळीव खाण्याचे अनेक फायदे

अळीव खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ‘सी’, ‘बीटा-कॅरोटीन’ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अळीवाचे प्रमुख फायदे हाडांची मजबूती अळीव हाडांना मजबूत बनवते आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. रक्ताची गुणवत्ता सुधारते […]

अधिक वाचा..

फळांचे रस पिण्याचे अनेक फायदे आहेत

फळांच्या रसांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. फळांचे रस प्यायल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. फळांच्या रसांचे काही प्रमुख फायदे पचन सुधारते फळांच्या रसांमध्ये फायबर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या कमी होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवते फळांच्या रसांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि […]

अधिक वाचा..

एकदा हसल्यामुळे आपल्या शरीराला किती फायदे आहेत

हसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावर हास्य नाही ते म्हणजे मन, मेंदू आणि शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे. हसण्याचे फायदे, वैज्ञानिक आधारासह आणि रोजच्या जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो, याची सविस्तर माहिती आहे. हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे तणावमुक्ती हसताना मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामिन नावाचे आनंददायक हार्मोन्स स्रवतात, जे तणाव कमी करतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नियमित […]

अधिक वाचा..

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

काही अगदी साध्या कृती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्‍या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे चालणे फार चांगले ठरते. हिरव्यागार गवतावर चालण्याचा फायदा होतो. कोणत्याही गवतावर चालू नका. फक्त कोवळ्या छान हिरवळीवर चालायचे. अनवाणी गवतावर चालण्याला ‘ग्राउंडिंग’ किंवा ‘अर्थिंग’ असेही म्हणतात. अनवाणी चालल्याने पायातील […]

अधिक वाचा..

रोज सकाळी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे 

दालचिनी ही स्वयंपाकघरात जितकी फायदेशीर आहे तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील बहुगुणी मानली जाते. यात असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात. आपण नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायले तर त्याचे आरोग्याला फायदे होतात. दालचिनीमुळे आपले वजन कमी होऊ शकते, तसेच त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होईल. वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी […]

अधिक वाचा..

‘असं’ चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स काढून टाकण्यासाठी, नेहमीच स्ट्रिक्ट डाएट प्लॅन आणि हेवी वर्कआऊटची करण्याची आवश्यकता नसते. फक्त चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त सातत्य राखावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया चालण्याने आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो. जर तुम्ही नुकतंच चालायला सुरुवात केली असेल तर सर्वप्रथम […]

अधिक वाचा..

गुलकंदाचे अनेक फायदे 

गुलकंद एक नैसर्गिक आणि गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ आहे, जो विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे मिळतात, जसे की पचनास मदत करणे, शरीरातील उष्णता कमी करणे आणि थकवा दूर करणे. पचनास मदत: गुलकंद जेवणानंतर खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या कमी होते. शरीराला थंडावा: उन्हाळ्यात गुलकंद खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

आंबेहळदीचे अनेक फायदे 

रोजच्या वापरातल्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे. ती म्हणजे आंबेहळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबेहळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहितीच नाही. पण घरात आंबेहळद असायलाच हवी. ती फार उपयुक्त असते. दिसायला आल्यासारखी असते. किसून वापरता येते उगाळून वापरता येते. उकळूनही वापरता येते. अनेक कमालीचे फायदे आहेत. १) आंबेहळद म्हणजे त्वचेसाठी […]

अधिक वाचा..