शिरुर येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना येथे मराठा बांधव मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले असुन त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरुर येथील महिला तहसील कार्यालयाच्या आवारात उद्या मंगळवार (दि 12) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. याबाबत महिलांच्या वतीने शिरुर पोलिस स्टेशन आणि शिरुर […]
अधिक वाचा..