त्या मराठी अभिनेत्रीला वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही
मुंबई: जुई गडकरी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने या मालिकेत साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावते आहे. सिनेइंडस्ट्रीत काम करत असताना जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. जुई गडकरी म्हणाली की, ”वयाच्या २७ व्या वर्षी तुम्हाला तुमची स्त्रीरोग विशेषज्ज्ञ सांगते की, तुला मुल […]
अधिक वाचा..