मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार
शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा मुंबईतून शुभारंभ मुंबई: मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झालाय. मुंबईतील कचरा,रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन दाखवणारे कार्यसम्राट नव्हे तर करप्शनसम्राट बनले, असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईवर महायुतीचाच […]
अधिक वाचा..