अहमदनगर येथे वर्धापन दिनानिमित्त होणारी राष्ट्रवादीची जाहीर सभा पुढे ढकलली

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, (दि. ९) जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता […]

अधिक वाचा..

सोन्याने ओलांडला 60 हजाराचा टप्पा, 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर किती? जाणून घ्या…

औरंगाबाद: सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सोने खरेदीचा विचार करणारे लोक दर ऐकून हैराण झाले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने 60,000 चा टप्पा ओलांडला असून येत्या काळात सोन्याचा दर ६५ हजार रुपयांचा विक्रम करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर […]

अधिक वाचा..

ठाण्यात बिरेवाडीच्या लेकीने उमटविला ठसा; १३ वर्षांपासून देतायेत प्रशिक्षण

मुंबई: फोर व्हीलर किंवा टू हिलर वाहन चालवायचं म्हटलं की, काही नियमावली असते. त्यासाठी वाहन चालवायचे धडे चक्क ग्रामीण भागातील महिला शेकडो विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांना देण्याच कार्य करत आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या ठाणेसारख्खा शहरात वर्षा मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना करत शेतकरी कुटुंबातील सबळ व सक्षम महिला कृषीकन्या वर्षा संतोष पारधी यांनी […]

अधिक वाचा..