सोन्याने ओलांडला 60 हजाराचा टप्पा, 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर किती? जाणून घ्या…

महाराष्ट्र

औरंगाबाद: सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सोने खरेदीचा विचार करणारे लोक दर ऐकून हैराण झाले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने 60,000 चा टप्पा ओलांडला असून येत्या काळात सोन्याचा दर ६५ हजार रुपयांचा विक्रम करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर ५५ हजार रुपयांच्या जवळ आला होता. त्याचप्रमाणे 71,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेली चांदीही घसरून 61,000 रुपयांवर आली. पण आता गेल्या काही दिवसांपासून त्यात तेजी दिसून येत आहे. जगभरातील बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दोन्ही अडचणीत सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

छत्रपती संभाजीनगर:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

भिवंडी:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

कोल्हापूर:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

लातूर:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

मुंबई:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

नागपूर:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

नाशिक:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

पुणे:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

सोलापूर:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये

वसई-विरार:- २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०००० रुपये