थंडीत हातापायांना येते सूज, मिनिटभर करा ‘या’ तेलाने मालिश 

हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील गारवा वाढला की शरीराच्या अनेक समस्या त्रास देतात. थंडीच्या दिवसांत अनेकांना हातापायांना सूज येणे, बोटे बधिर होणे किंवा ब्लड सर्क्युलेशन नीट न होण्यासारख्या समस्या जाणवू लागतात. ज्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्तभिसरणावर होतो. रक्ताचा प्रवाह संथ झाल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि सांधेदुखी देखील वाढते. अशावेळी फक्त गरम कपडे घालणे पुरेसे ठरत नाही, तर शरीराला […]

अधिक वाचा..

थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत 

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास काय होत

लसणामध्ये असे अनेक औषधी गुण आढळतात, जे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतात. वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणानं पचन तंत्र मजबूत राहतं, कोलेस्टेरॉल कमी होतं, सर्दी-खोकला बरा होतो, शरीर डिटॉक्स होतं. त्याचप्रमाणे लसणाचं तेलही फायदेशीर असतं. लसणाच्या तेलानं जर रात्री तळपायांची मालिश केली तर काय होईल. खोबऱ्याच्या किंवा मोहरीच्या तेलात लसूण गरम केल्यावर […]

अधिक वाचा..

रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा

हल्ली काही अपवाद सोडले तर प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदलली आहे. यामुळे मग अनेक आजारही आपसूकच आपल्याकडे चालून येत आहेत. काही दुखायला लागलं की चटकन औषधं- गोळ्या घेऊन टाकणे हे अगदी कॉमन झालं आहे. पण यामुळे शरीरावर वेगळेच परिणाम होतात आणि त्यातून अनेक आजार ओढवले जातात. म्हणूनच योग अभ्यासक नेहमी हेच सांगतात की तुम्ही काही व्यायाम […]

अधिक वाचा..

केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात घरातील २ पदार्थ टाकून मालिश करा

हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून लवकरच टक्कल पडते की काय अशी भीती वाटू लागते. हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे केस खूपच कोरडे होतात. अगदी झाडूसारखे राठ, रखरखीत दिसू लागतात. अशा केसांना छान मुलायम करण्यासाठी काय उपाय […]

अधिक वाचा..

स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार…

मुंबई: नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणा‌ऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न‌वीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात […]

अधिक वाचा..

हाय बीपीचा त्रास होत असल्यास ‘या’ तेलाने करा मसाज

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त पायांची दुखणे वाढल्यावर तळव्यांना तेल लावून मसाज करा. यासाठी आपण मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम मिळतो. मोहरीच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतात. स्नायूंना आराम आणि वेदनेपासून दूर मोहरीचे तेल लावून तळव्यांना मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. […]

अधिक वाचा..

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात, जाणून घ्या कारण…

भरपूर लोक जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात. असं मानलं जातं की, मोहरीचं तेल एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. इतकंच नाही तर या तेलामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, […]

अधिक वाचा..

पोटाच्या मालिश चे फायदे

पोट दुखण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बाहेरचं खाणं, अपचन, पोट साफ न होणे किंवा आतड्यांवरील सूज यापैकी कशानेही पोट दुखू शकते. अनेकदा बाकीच्या पथ्य पाण्यामुळे आपण पोटातून औषधं नाही घेऊ शकत अशा वेळी पोटाची मालिश हा पर्याय उत्तम ठरतो. काय आहेत पोटाच्या मालिशचे फायदे…? १) पोटाची मालिश केल्याने पचनक्रीया वाढते. वजन कमी करण्यासाठी हे खुप […]

अधिक वाचा..