Video: शिरूर तालुक्यात गोठ्याला मध्यरात्री भीषण आग; बैलगाडा शर्यतीतील दोन बैल होरपळले…
न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मध्यरात्री गोठ्याला भीषण आग लागून बैलगाडा मालकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत बैलगाडा शर्यतीसाठी तयार केलेले दोन बैल गंभीररीत्या होरपळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी दुमाला येथील थोरातवस्तीतील गोरक्ष संतोष थोरात (वय २१) यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवार (ता. ९) रोजी मध्यरात्री सुमारे […]
अधिक वाचा..