शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच विविध शासकीय पाट्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागात किंवा पाठीमागे लावतात. तसेच पोलिस खात्यात असणाऱ्या नातेवाईकांच्या ओळखीचा गैरफायदा घेत पोलिस अधिकाऱ्यांच्या टोप्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागात ठेऊन अनेकवेळा सर्वसामान्य लोकांवर दबाव टाकत अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे. […]

अधिक वाचा..

पुण्यात मातंग नवनिर्माण सेनेचे आजपासुन हलगीनाद आंदोलन

शिरुर (तेजस फडके) पाषाण येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शुक्रवार (दि 23) पासुन मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन व यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आलेले असुन रांजणगाव औद्योगिक वसाहतीत MEPL कंपनीने केमिकल युक्त अति प्रदूषित पाणी मातंग समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या दिशेने सोडलेले […]

अधिक वाचा..