इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य […]

अधिक वाचा..

नवनाथ दौंडकर यांनी मिळवली गणित विषयातील डॉक्टरेट पदवी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे सालकरी कै. आमदार बाबुराव दौंडकर यांच्या करंजावणे गावाचे सुपुत्र नवनाथ बाळासाहेब दौंडकर या युवकाने वयाच्या अवघ्या २९ वर्षी दि २३ जुलै २०२२ रोजी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट चेन्नई (तमिळनाडू) येथे गणितातील अल्जेब्रीक टोपोलॉजी या विषयामध्ये चार प्रकारचे प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. नवनाथ हे करंजावणे […]

अधिक वाचा..