मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ वर्षांत कक्षाकडून १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब […]

अधिक वाचा..

हे आहेत देशातील सर्वात कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस…

काही हजारांत होईल MBBS… औरंगाबाद: मेडिकल हा करिअरचा सर्वाधिक मागणी असलेला हा पर्याय आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी त्यात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. डॉक्टर होण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे. भारतात दरवर्षी 11 लाखांहून अधिक विद्यार्थी NEET द्वारे 56,000 जागांवर प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा करतात. देशातील काही सरकारी महाविद्यालयांमध्येच सवलतीच्या दरात एमबीबीएसचा अभ्यास करण्याचा […]

अधिक वाचा..

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे; नीलम गोऱ्हे

मुंबई: विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले. लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही […]

अधिक वाचा..

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करा…

चंद्रपूर: वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. तसेच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी चंद्रपूर मेडिकल […]

अधिक वाचा..

वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक

नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरु केला. गेल्या पाच महिन्यात या कक्षातून तब्बल १ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ११ कोटींची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले. रुग्णसेवेच्या या कामगिरीबद्दल सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..